रायगड
-
खोतशाहीविरोधी लढ्यानंतर आता ‘कॉर्पोरेट खोतां’विरोधात शेकापचा “लाल हुंकार”; वीज ग्राहकांसाठी ॲड. मानसी म्हात्रे आक्रमक
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | एकेकाळी शेतकरी आणि कष्टकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या खोतशाहीविरोधात शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रात संघर्षाचे रणशिंग…
Read More » -
समुद्रात जाणारा प्रत्येक थेंब अलीबागच्या भविष्यासाठी!; ‘टँकरमुक्त अलीबाग’च्या ध्येयाने ॲड. अंकित बंगेरा यांची धरणासाठी शासनाकडे मागणी
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | अलीबागला दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर टँकर आणि तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून राहण्याऐवजी समुद्रात वाहून जाणाऱ्या…
Read More » -
अलीबागच्या विकासासाठी सात सूत्रांचा आराखडा शासन दरबारी; ॲड. अंकित बंगेरा यांच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ची बावनकुळे यांनी घेतली दखल
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | अलीबाग शहराचा विकास तात्पुरत्या उपाययोजनांवर नव्हे, तर दीर्घकालीन नियोजनाच्या आधारे व्हावा या उद्देशाने…
Read More » -
एफआयआरसाठीही उपोषण करावे लागले; दीड वर्षांच्या संघर्षापुढे अखेर प्रशासन झुकले!
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम पेण | “एफआयआरसाठीही उपोषण करावे लागते, हीच व्यवस्थेची शोकांतिका!” या शब्दांत व्यक्त होणारी भावना अखेर…
Read More » -
मोबाईलच्या स्क्रीनमधून मैदानाकडे… रायगडचा पुढचा ऑलिम्पियन कुठे आहे? शोध सुरू!
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | आजच्या डिजिटल युगात अनेक मुले आणि तरुणांचा मोठा वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर खर्च होत…
Read More » -
पत्रकारांच्या लेखणीसमोर वाकडीकरांचे ‘तुघलकी फर्मान’ वाकले; अध्यक्षांना अखेर घ्यावी लागली माघार!
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेतून माध्यमांशी संवाद साधण्यासाठी अध्यक्षांची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचा वादग्रस्त आदेश अध्यक्ष…
Read More » -
जेन झी आंदोलन : व्यवस्थेच्या गर्भात साचलेल्या अंतर्विरोधांचा स्फोट
अर्थाची सोपी गोष्ट ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अर्थविषयांचे गाढे अभ्यासक संजीव चांदोरकर यांच्या लेखणीतून… सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम “हे…
Read More » -
७९ व्या वर्धापन दिनी शेकापसमोर विरोधकांचे नव्हे; जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्याचे मोठे आव्हान
फडशा आविष्कार देसाई सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम खालापूर तालुक्यात साजरा होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर…
Read More » -
अध्यक्षांचा तुघलकी फर्मान की संविधानालाच आव्हान? ‘मीडिया गॅग ऑर्डर’च्या आड माध्यमे आणि लोकप्रतिनिधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न? IAS अधिकाऱ्यांनीही ‘सर आँखों पर’ म्हणत केले शिक्कामोर्तब?
फडशा सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम आविष्कार देसाई रायगड जिल्हा परिषदेत सध्या विकासाच्या कामांपेक्षा अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढलेल्या एका…
Read More » -
जंतर-मंतर ते राजीनामा; झेन्झीच्या ३५ दिवसांच्या संघर्षाने हादरवले मोदी सरकारचे सत्तासिंहासन-धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, पुढील आंदोलनाची दिशा लवकर स्पष्ट करणार
सत्यमेव जयते न्यूज डॉट नवी दिल्ली | देशभर गाजलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग…
Read More »