रायगड
-
१० हजार कोटींचे लक्ष्य नव्हे… रायगडच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय; जिल्हा बँकेची ८१७५ कोटींवरून मोठी झेप
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही…
Read More » -
आज कल्याण… उद्या कुठे? डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा काळ्या फितीने इशारा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकेवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद आता रायगडात…
Read More » -
लाल वज्रमुठीसमोर प्रशासन गुडघ्यावर; चित्रलेखा पाटील यांच्या मागणीला यश, १५ लाखांच्या मदतीचे आश्वासन
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | खानाव पुल दुर्घटनेत शेतकरी चांगु कमळू घरत यांचा जीव गेल्यानंतरही प्रशासन शांतच होते.…
Read More » -
रायगड पोलिसांचा अमली पदार्थ माफियांना मोठा दणका! ३२६.१० कोटींचा मुद्देमाल कायमचा नष्ट
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत एनडीपीएस कायद्यांतर्गत…
Read More » -
“आमदारांचा एक फोन… प्रांताधिकारी बेडवरून ताडकन उठले; ३५० दाखल्यांवर डिजिटल स्वाक्षरी”
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | शैक्षणिक प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना विविध दाखल्यांसाठी सुमारे ३५० विद्यार्थी-पालकांची धावपळ…
Read More » -
वय अवघे २३… पण लढाई संपूर्ण रायगडच्या आरोग्य हक्कासाठी; जिल्हा रुग्णालय-मेडिकल कॉलेजच्या संलग्नतेच्या प्रश्नावर तरुण नगराध्यक्षा अक्षया नाईक उंडे मैदानात
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | जिल्हा रुग्णालयाची इमारत धोकादायक, महत्त्वाचे विभाग स्थलांतराच्या उंबरठ्यावर आणि रायगडच्या पहिल्या शासकीय वैद्यकीय…
Read More » -
आकाशात झेप घेण्याआधीच मीनाक्षीच्या स्वप्नांचे विमान डगमगले; “माझ्या मुलीचे स्वप्नांचे विमान खाली पडू देऊ नका”, जिल्हाधिकाऱ्यांकडे वडिलांची आर्त याचना
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम आविष्कार देसाई अलिबाग | “माझी मुलगी आकाशात झेप घेण्याची स्वप्ने पाहतेय… तिच्या डोळ्यांतील ती चमक…
Read More » -
रायगडवर पावसाचा प्रहार; माथेरानमध्ये ३६० मिमी, प्रशासनाच्या धाडसी मोहिमेत १२३ जणांना जीवनदान
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | रायगड जिल्ह्यात मंगळवारी (८ जुलै) पावसाचा जोर कायम राहिला असून, जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची…
Read More » -
हॉलिवूडनंतर आता क्रिकेटमध्येही ‘किंग’ची मोठी खेळी! लॉस एंजल्समध्ये शाहरुख खानच्या ‘नाईट रायडर्स’चे अत्याधुनिक क्रिकेट मैदान
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम मुंबई | बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला शाहरुख खान आता अमेरिकेतील क्रिकेटच्या विस्तारातही…
Read More » -
जन्माआधीच पुराशी झुंज; दोन अजन्म बाळांसाठी मृत्यूला हरवणारी बचावमोहीम
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग | एखाद्या नव्या जीवाचे जगात आगमन होण्याआधीच त्याला पुराच्या महाभयंकर संकटाशी सामना करावा लागावा,…
Read More »