ताज्या बातम्या
Your blog category
-
रायगडच्या पायऱ्यांचा मार्ग पावसाळा संपेपर्यंत बंद राहणार
रायगड : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, संभाव्य धोके लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पारंपरिक पायरी मार्गावर…
Read More » -
‘रायगड बुडाला – पुराच्या जबड्यात संपूर्ण जिल्हा’
रायगड : जिल्ह्यात घाटमाथ्यावरून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, आंबा आणि कुंडलिका नद्या दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडली…
Read More » -
क्रिकेट पंच म्हणून महिला घडविण्याचा ऐतिहासिक उपक्रम!
क्रीडा प्रतिनिधी: महिला क्रिकेट क्षेत्रात पंच म्हणून संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्यावतीने येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात…
Read More » -
तरुणांचे पाण्यासाठी पाऊलवाटेचे यज्ञ; सरला नदीची तिसरी परिक्रमा पूर्ण
रायगड : सारळ (ता. अलिबाग) येथील आत्मविश्वास ग्रुपच्या पुढाकाराने स्थानिक ‘सरला’ नदीची तिसरी यशस्वी परिक्रमा नुकतीच पार पडली. गेली दोन…
Read More » -
“केंद्र सरकारच्या योजनांवर हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही”
रायगड : केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिशा समितीचे…
Read More » -
रायगड ते अक्कलकोट एकच आवाज : प्रविणदादांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा!
रायगड : बहुजन चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत, शिवशाही, फुले, आंबेडकर यांचे विचार समाजात पोहोचवणारे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर…
Read More » -
प्रशासन झोपेत, जनता मृत्यूपंथावर – १७ जुलैला दुरशेतमध्ये जलसमाधी आंदोलन
पेण : प्रशासनाच्या बेफिकिरीचा कळस झाल्यानंतर अखेर संतप्त दुरशेत ग्रामस्थांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील जीवघेण्या अवजड वाहनांची दहशत, अपघातांचे…
Read More » -
स्वप्नपूर्तीकडे वाटचाल : उरणच्या वाचनालयातील चार विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
उरण : नगरपरिषदेच्या मा.साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयातील ‘अभ्यासिका’ विद्यार्थ्यांसाठी यशदायी ठरत आहे. अभ्यासिकेतील चार विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश…
Read More » -
फणसाड धरणात वर्षासहलीत गेलेल्या मुंबईच्या तरुणाचा बुडून मृत्यू
मुरुड : तालुक्यातील फणसाड धरणात वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या मुंबईच्या अंधेरी येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.…
Read More » -
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात; आज सुनावणी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना’ हे पक्षनाव, ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि वाघासह भगवा ध्वज…
Read More »