ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

मोफत नाडी परिक्षण आणि निसर्गोपचार मार्गदर्शन शिबिर अलिबागमध्ये


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : ब्रह्माकुमारीज राजयोग सेवा केंद्र, अलिबाग यांच्या वतीने मोफत “नाडी परिक्षण आणि निसर्गोपचार मार्गदर्शन व आरोग्य विषयक सल्ला” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे मार्गदर्शन बी.के. डॉ. विश्वेष चिखले, निसर्गोपचार तज्ञ (Ph.D.) व स्पेशालिस्ट इन योगा सायन्स करतील. डॉ. चिखले यांना “भारत योग रत्न” व “भारत महागुरू” या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
ब्रह्मकुमारीज राजयोग सेवा केंद्र, सोमेश्वर वैभव सोसायटी, ‘सी’ विंग, पहिला मजला, लायन्स क्लब जवळ, सावतामाळी पतसंस्थे समोर, ब्राह्मण आळी, अलिबाग या ठिकाणी शिबिर पार पडणार आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर २०२५, वेळ: संध्याकाळी ५.०० ते ७.०० कालावधीत शिबिराचा लाभ घ्यावा आणि आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button