महाराष्ट्र
-
महायुतीचा नवा सत्तासंकेत! महामंडळ वाटपासाठी 44-33-23 फॉर्म्युला ठरला?
मुंबई : राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारमध्ये अखेर महामंडळ वाटपाबाबतचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप, शिंदे गटाची शिवसेना…
Read More » -
“ईडीवर न्यायसंस्थेचा रोष; राऊतांची ‘नरकातली’ गोष्ट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली!”
मुंबई : देशात आणि महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालय (ED) करत असलेल्या कारवाया सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. विरोधकांचा आरोप आहे की,…
Read More » -
कोकणातील सेवाभावी वकिलाला ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणाऱ्या देवा ग्रुप फाऊंडेशनचे कोकण प्रदेश सचिव ऍड. विश्वनाथ भगत…
Read More » -
बँकिंगमध्ये आदर्श नेतृत्वाची पावती” — मंदार वर्तक ‘राज्यातील बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे दिला जाणारा ‘राज्यातील बेस्ट सीईओ’ हा मानाचा पुरस्कार रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य…
Read More » -
भाजप दक्षिण रायगडची ‘पॉवर लिस्ट’ जाहीर; कोण कुठे जाणून घ्या!
रायगड : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मान्यतेने…
Read More » -
हत्या खटल्यात वाल्मिक कराडला मोठा झटका! दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळला; पुढील सुनावणी 4 ऑगस्टला
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडला आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा झटका बसला…
Read More » -
दूरदृष्टी, सुशासन आणि नवप्रगतीचे शिल्पकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारताचे यशस्वी नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. या स्वप्नपूर्तीच्या…
Read More » -
गणेशोत्सवास ‘राज्यमहोत्सव’ दर्जा; महाराष्ट्रात उत्सवाचा नवा अध्याय सुरू — आशिष शेलार
रायगड : गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित करण्यात आले असून, यापुढे हा उत्सव अधिक व्यापक आणि उत्साहात साजरा केला…
Read More » -
“लोकशाही गुदमरतेय! ‘जनसुरक्षा विधेयक’ रद्द करा –राज्यपालांकडे संघर्ष समितीची मागणी”
मुंबई : राज्य सरकारच्या ‘जनसुरक्षा विधेयक २०२४’ (बिल क्र. ३३) ला मंजुरी देऊ नये, अशी मागणी जनसुरक्षा विधेयकविरोधी संघर्ष समिती’ने…
Read More » -
शरद पवारांचा वारसदार ठरतोय का? रोहित पवारांना मोठी जबाबदारी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठे संघटनात्मक बदल झाले आहेत. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते जयंत पाटील…
Read More »